Posts

बाळाजी आवजी चिटणीस

बाळाजी आवजी चिटणीस इतर भाषांत वाचा पहारा संपादन करा विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत बल्लाळ आवजी चित्रे  ऊर्फ  बाळाजी आवजी चिटणीस हे  मराठा साम्राज्याचे संस्थापक  असलेल्या  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या अष्टप्रधानांपैकी एक होते. त्यांचे चिटणीस हे हुद्देवाचक आडनाव धरण्यापूर्वी त्यांचे आडनाव  चित्रे  असे होते. चिटणीस हे पद अष्टप्रधानांत मोडत नव्हते! बाळाजी आवजी राज्याभिषेकापूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिटणिसपदाचे काम करत असत. राज्याभिषेकाचे वेळी त्यानी स्वतःचे चिटणीसपद व शिक्का कायम ठेवावे, मग ते पद अष्टप्रधानांत मोजले नाही तरी हरकत नाही असे म्हटले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे केले.

शनिवारवाड्याचे नाव शनिवार वाडा असे का आहे?

Image
शनिवारवाड्याचे नाव शनिवार वाडा असे का आहे? गाव कारभार पाहणाऱ्या गावोगावच्या पाटलांचे मोठं बिऱ्हाडं असलेलं माळवद ( मातीचं घर) असायचं. हे घर म्हणजे चार पाच बिर्हाड यांना राहण्याजोगं मोठं असले की वाडा म्हटलं जायचं. गरिब माणसं झोपडयात ( लाकडी, तुर यांच्या काडया म्हणजेच तुराट्या, गवताचं छप्पर, म्हणजेच झाडांझुडूपांपासून बनवलेला झाप म्हणजे झापडी ( झोपणे) ज्याला पुढे झोपडी म्हणू लागले. या झोपडीला कुलुप काटा कांही नसायचे बरं फक्त गवताची आणि काठी यांना बांधून जे दार बनवलं जायचं त्याला ताटी म्हणत. ही ताटी उभा असेल तर दार आणि आडवी असल्यास अंत्यसंस्कार यांचेसाठी उपयोजनार्थ असे. ( 😜माझे मत) मानसांत व्यवहार हा पुर्वीपासूनच होत होता. परंतू त्या व्यवहाराला पैसा, सोनं नाणं, किंवा इतर मुल्यवान गोष्टींची गरज नसायची. व्यवहार करायला जेंव्हा मुद्रा लागायला सुरुवात झाली. तेंव्हा त्या व्यवहाराला स्वार्थाची, आणि व्यवहार लक्षात ठेवून त्याचा हिशोब मागायची करायची गरज पडली. अनेक झोपड्यांची मिळून वाडी बनत असे. झोपडयाला पुर्वी कुलू म्हणत असत. आणि असे कुलू बनवणारे हे कैकाडी असत. अशा वाडींचे प्रमुखास, म्होरक्या किंवा ...